_पूर्वीचा काळ बाबा,...
*_पूर्वीचा काळ बाबा,_* *_खरंच होता चांगला,_* *_साधे घरं साधी माणसं,_* *_कुठे होता बंगला ?_* *घरं जरी साधेच पण,* *माणसं होती मायाळू,* *साधी राहणी चटणी भाकरी,* *देवभोळी अन श्रद्धाळू.* *_सख्खे काय चुलत काय,_* *_सगळेच आपले वाटायचे,_* *_सुख असो दुःख असो,_* *_आपुलकीने भेटायचे._* *पाहुणा दारात दिसला की,* *खूपच आनंद व्हायचा हो,* *हसून खेळून गप्पा मारून,* *शीण निघून जायचा हो.* *_श्...