पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????

इमेज
*व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे . त्यासाठी लागते डेअरींग (आत्मविश्वास) हीच मोठी गुंतवणूक आहे .* "जे काम तुम्ही इतरांसाठी *पगार* घेऊन करता तेच काम तुम्हाला *स्वतःसाठी करा* म्हटलं तर बोबडी वळते" प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला *व्यवसायाचं ज्ञान* नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात *डेअरींग* नाहीये.  टाटांना, धीरुभाईंना कुणी *व्यवसाय शिकवला* नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत.                       *फक्त मानसिकतेचा खेळ आहे . त्याचे विश्लेषण नक्कीच प्रत्येकाल पटल्याशिवाय रहाणार नाही .* तुम्ही *नोकरीच्या मागे पळता,* ऊद्योजक *व्यवसायाच्या* मागे पळतात. तुम्ही *पगार* मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार *वाटण्याचा* विचार करतात  तुम्ही *जगण्यासाठी* धडपड करता, हे लोक *जगण्याचा आनंद* घेण्यासाठी प्रयत्न करतात.  तुम्ही *ऊद्याच काय* याचा विचार करता, हे लोक *आणखी काय करायचं* याचा विचार करतात.   तुमची *स्वप्ने घर आणि गाडी* यातच संपतात,...