स्वार्थ/परमार्थ......
*🙏सखी सुविचार🙏*
*🚩क्रमांक ३७२🚩*
*🌹{६}स्वार्थ/परमार्थ🌹*
*स्वार्थ जरुर साधावा*
*त्याशिवाय प्रपंच नाही*
*पण परमार्थहि साधावा*
*त्याशिवाय मोक्ष नाही.*
*परमार्थ कुठल्याही प्रकारचा असो.*
*भूतदया, निसर्ग प्रेम, मानवता*,
*पण, परमार्थाशिवाय भगवंत भेट नाही. जर पृथ्वीतलावर परमेश्वराचे दर्शन हवे असेल तर परमार्थ हि हवाच.*
*सौ योगिता भगवंत शिरोरे सटाणा*
टिप्पण्या