पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

✨ *प्रत्येकाचा " आदर "करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच  नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे,  ती आपल्याला व्याजासकट नक्की  परत मिळते.* 🙏🙏🙏🙏🙏                  

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

*आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!* *ते अविचल कधीच नसतं...!* *साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!* *जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!* *वेडीे माणसं आणि लहान मुलं!* *चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!* *जगण्याचा आनंद घ्या...!*           *" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""* *काचेला " पारा " लावला की,* *आरसा तयार होतो. पण..* *लोकांना  "आरसा "* *दाखवला की,* *त्यांचा " पारा " चढतो.* *"आरसा तोच असतो "* *फक्त त्यात  " हसत " पाहिले की,* *आपण  " आनंदी "  दिसतो,* *आणि " रडत " पाहिले की,* *आपण " दु:खी " दिसतो.* *तसेच  " जीवन " ही तेच असतं,* *फक्त त्याच्याकडे आपला* *पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला* *" आनंदी "  किंवा " दु:खी " बनवतो.* *" म्हणुन....

कोणाला प्रतिक्रिया..... द्याची.....??????

एका गाढवाला झाडाला बांधले होते.  एका रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला सोडले.  गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या  शेतकर्‍याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले.  या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने  शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले.  पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली.  गाढवाच्या मालकाच्या पत्नीला  राग आला , तिने आणि तिच्या मुलांनी शेतकर्‍याच्या घराला आग लावली.  शेतकर्‍याने आपले घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलांना दोघांना ठार मारले.  शेवटी, जेव्हा शेतकर्‍याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला की, तुझ्यामुळे सगळे मेले. *अस का केलंस ???*  *त्या भूताने उत्तर दिले,*  *"मी कुणाला ठार मारले नाही. मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले.* *तात्पर्य.....*  *आज माध्यम भूता सारखी झाली आहेत. ते दररोज गाढवे सोडत राहतात आणि लोक प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दुखावतात, अ...

संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही....

*संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही*  सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते    जेव्हा हरण झाले तेव्हा  कोणी नव्हते. द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते; जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता; पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ; जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते, लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते; पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते, शरशय्या वरती भीष्म पितामह होते; वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते  राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ; पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते, सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे,  या जगात आपले कोणी ही नाही. ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. *जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर* हेच सत्य आहे. *केवळ कर्मच आपले आहे*             *देवापेक्षा कर्माची*        *भिती  बाळगावी,*    *एक वेळ देव माफ करील पण ...

आपल्या जिवनात आपन कुणाची संगत करावी ????.....😊

🙏 *वेळ काढून प्रत्येकाने वाचावे असेच आहे...!!* 🙏          *आपल्या जिवनात आपन कुणाची संगत करतो हे फार महत्वाचे आहे....*                     🌵                 *बाभळीच्या*                 *झाडाशेजारी*                    *केळीचे*                     *झाड*                    *वाढले*                      ❕                     *तर*                      ❗                 *बाभळीच्या*                  *काट्याने*        ...