आपल्या जिवनात आपन कुणाची संगत करावी ????.....😊
🙏 *वेळ काढून प्रत्येकाने वाचावे असेच आहे...!!* 🙏
*आपल्या जिवनात आपन कुणाची संगत करतो हे फार महत्वाचे आहे....*
🌵
*बाभळीच्या*
*झाडाशेजारी*
*केळीचे*
*झाड*
*वाढले*
❕
*तर*
❗
*बाभळीच्या*
*काट्याने*
*त्याची*
*संपुर्ण*
*पाने*
*फाटून*
*जातात.*
🌿
*या*
*उलट*
*चंदनाच्या*
*झाडाशेजारी*
*लिंबाचे*
*झाड*
*वाढले*
*तर*
*लिंबाच्या*
*गाभ्याला*
*चंदनाचा*
*सुवास*
*येतो.*
🐾
*ज्या*
*प्रमाणे*
*रामाच्या*
*सहवासात*
*हनुमान*
*धन्य*
*झाला.*
🌾
*श्रीकृष्णाच्या*
*सहवासाने*
*अर्जुन*
*सर्वश्रेष्ठ*
*योध्दा*
*झाला.*
🍂
*याउलट*
*दुर्योधनाच्या*
*सहवासाने*
*भीष्म,*
*कर्ण*
*सर्वश्रेष्ठ*
*असुनही*
*त्यांचा*
*नाश*
*झाला.*
🌳
*आपण*
*"ज्यांच्या"*
*सोबत*
*रहातो*
*त्यांच्या*
👇
*विचारांचा,*
👇
*रहाणीचा,*
👇
*वागण्याचा,*
🚸
*"अंमल"*
*हा*
*आपल्यावर*
*होत*
*असतो.*
🎊👏🎊
*"संगतीने*
*विचार*
*श्रेष्ठ*
*अथवा*
*दुषित*
*होतात"*
🙏
*म्हणून*
*चांगल्यांची*
*संगत*
*धरा*
*व*
*आपले*
*जिवन*
*सुखकर*
*करा.*
*आपलं "वय" व "पैसा"* *यांच्यावर कधीच*
*घमेंड करू नये,*
*कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात*
*त्या नक्कीच संपत असतात ...*
*" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"*
*1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत*
*2:-"समाज" स्मशाना पर्यंत*
*3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत*
*फक्त आणी फक्त*
*"कर्म"*
*ईश्वरा पर्यंत*
*जिच्या उदरात जन्म होतो ती माता...*
*आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती...*
*यातील वेलांटीचा फरक...*
*म्हणजेच माणसाचे जीवन...*
🙏🙏🙏🏻🌸🌹🌸🙏🏻🙏🙏
*म्हणूनच कुठलेही क्षेत्र असो कुणीही,कधीही, कशाचाही गर्व करू नये अती तिथे माती ही जरूर होते...!!*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏
टिप्पण्या