*संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही* सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते. द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते; जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता; पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ; जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते, लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते; पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते, शरशय्या वरती भीष्म पितामह होते; वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ; पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते, सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, या जगात आपले कोणी ही नाही. ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. *जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर* हेच सत्य आहे. *केवळ कर्मच आपले आहे* *देवापेक्षा कर्माची* *भिती बाळगावी,* *एक वेळ देव माफ करील पण ...