नक्की युद्ध कोना बरोबर आहे आपलं...????



सगळ्यांना  हाच प्रश्न पडला आहे ...  कि नक्की युद्ध  कोना बरोबर आहे ?????   कोरोन  च्या परिस्थिती  मध्ये...... 

एक युद्ध  स्वतःविरुद्ध..... 

आपल्या सर्वाना स्वतःविरुद्ध ..... लढायचं  आहे.... आणि जिंकायचा . नक्की  कस  जिंकायचं  आहे.. 
तर स्वतःला काळजी  घ्याची आहे.... पोटासाठी... आपण घरच्या बाहेर तर पडलो या भयंकर  वादळात... परंतु. .  आपल्याला  आपली  स्वतःची काळजी घ्याची आहे आणि पाळायचं  नाही तर हळू हळू चालायचं आहे हे लक्षात ह्या..... कॉरोन गेल्यावर नक्की पळू..... नक्की पैसे कामू..... आपण जिंकणारच आहोत...... पण हात जोडून विनंती  आहे माज्या बांधवानो ,  आता नाही.  आता फक्त पोटा  चा विचार कर..... पुन्हा एक दिवस येइल.... नक्की येइल लवकरच.... त्या वेळेस मी काय तुम्ही काय,..... आपण सगळे एकसाथ पळू.... आणि.... जिंकू...... 

जिंकणारच......... 😊😊😊

टिप्पण्या

Desktop म्हणाले…
Nice sourabh nakkich ek divs khup unchavr pohshill....good luck Ani mla pn guide kr...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????