*आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!* *ते अविचल कधीच नसतं...!* *साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!* *जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!* *वेडीे माणसं आणि लहान मुलं!* *चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!* *जगण्याचा आनंद घ्या...!* *" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""* *काचेला " पारा " लावला की,* *आरसा तयार होतो. पण..* *लोकांना "आरसा "* *दाखवला की,* *त्यांचा " पारा " चढतो.* *"आरसा तोच असतो "* *फक्त त्यात " हसत " पाहिले की,* *आपण " आनंदी " दिसतो,* *आणि " रडत " पाहिले की,* *आपण " दु:खी " दिसतो.* *तसेच " जीवन " ही तेच असतं,* *फक्त त्याच्याकडे आपला* *पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला* *" आनंदी " किंवा " दु:खी " बनवतो.* *" म्हणुन....
*व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे . त्यासाठी लागते डेअरींग (आत्मविश्वास) हीच मोठी गुंतवणूक आहे .* "जे काम तुम्ही इतरांसाठी *पगार* घेऊन करता तेच काम तुम्हाला *स्वतःसाठी करा* म्हटलं तर बोबडी वळते" प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला *व्यवसायाचं ज्ञान* नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात *डेअरींग* नाहीये. टाटांना, धीरुभाईंना कुणी *व्यवसाय शिकवला* नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत. *फक्त मानसिकतेचा खेळ आहे . त्याचे विश्लेषण नक्कीच प्रत्येकाल पटल्याशिवाय रहाणार नाही .* तुम्ही *नोकरीच्या मागे पळता,* ऊद्योजक *व्यवसायाच्या* मागे पळतात. तुम्ही *पगार* मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार *वाटण्याचा* विचार करतात तुम्ही *जगण्यासाठी* धडपड करता, हे लोक *जगण्याचा आनंद* घेण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही *ऊद्याच काय* याचा विचार करता, हे लोक *आणखी काय करायचं* याचा विचार करतात. तुमची *स्वप्ने घर आणि गाडी* यातच संपतात,...
टिप्पण्या