माणसातला देव ....




*दगडात देव दिसतो*
    *गायीत माता दिसते*
     *कावळ्यात तर सगळे पुर्वज दिसतात*
*पण माणसातच माणुस का दिसत नाही...?*

*ज्या दिवशी माणसात माणुस दिसेल...त्या दिवशी देवाला सुध्दा प्रसन्न व्हावचं लागेल...*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????