मनसोक्त जगा...... !!******



*पावसाला माहित सुद्धा* 
*नसतं..!*
*मातीतून काय उगवणार..!!*
*तो फक्त मनसोक्त कोसळून* 
*जातो..*
*आयुष्य असंच जगावं.* 
*काय होणार, कसं होणार, कधी होणार..*
*हे न पाहताच मनसोक्त जगावं.. !!*

😊😊😊😊😊😊😊😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????