पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष..... यांनाच *षड्रिपु* म्हणतात. फार्सी भाषेत यांना *ऐब* म्हणतात.    हे *सहा ऐब* ज्याच्या अंगी       ठासून भरलेले असतात    त्याला *साहेब* म्हणतात..... या सहा दोषांना सहज *धारण* करणाऱ्यास *साधारण* म्हणतात.... या सहांना *मान्य* करणाऱ्यास      *सामान्य* म्हणतात..... या सहांना आपल्या *धाकात* ठेवणाऱ्यास *साधक* म्हणतात.... या सहांना *अधू* करणाऱ्यास        *साधू* म्हणतात..... या सहांचा संपूर्ण *अंत* करणाऱ्यास           *संत* म्हणतात..... आणि या सहांचा *अर्थ* नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो       त्याला *समर्थ* म्हणतात..... ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आठवण.......???

इमेज
*प्रयत्न करा आयुष्यातला* *प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला* *घालवण्याचा.,* *कारण आयुष्य राहत नाही पण* *आठवणी नेहमीच* *जीवंत राहतात..!* नवीन .... काही तरी...

व्यक्तिमत्व_अस_बनवा_........ ***

इमेज
     *#व्यक्तिमत्व_अस_बनवा_* *कि_अंधारातही  #लाखोंची_नजर_*          *तुमच्यावर_पडली_*                  *पाहिजे..* नवीन सुरवात......                          

क्षण तुमचाच आहे..... 😊

इमेज
*जोपर्यत मनाला आशेचे पंख आहेत,अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!* नक्की .... बघा...

संघर्ष....... आजचा....

इमेज
*सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो...* *म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा....*   नवीन ... काहितरी.....     

नक्की युद्ध कोना बरोबर आहे आपलं...????

इमेज
सगळ्यांना  हाच प्रश्न पडला आहे ...  कि नक्की युद्ध  कोना बरोबर आहे ?????   कोरोन  च्या परिस्थिती  मध्ये......  एक युद्ध  स्वतःविरुद्ध.....  आपल्या सर्वाना स्वतःविरुद्ध ..... लढायचं  आहे.... आणि जिंकायचा . नक्की  कस  जिंकायचं  आहे..  तर स्वतःला काळजी  घ्याची आहे.... पोटासाठी... आपण घरच्या बाहेर तर पडलो या भयंकर  वादळात... परंतु. .  आपल्याला  आपली  स्वतःची काळजी घ्याची आहे आणि पाळायचं  नाही तर हळू हळू चालायचं आहे हे लक्षात ह्या..... कॉरोन गेल्यावर नक्की पळू..... नक्की पैसे कामू..... आपण जिंकणारच आहोत...... पण हात जोडून विनंती  आहे माज्या बांधवानो ,  आता नाही.  आता फक्त पोटा  चा विचार कर..... पुन्हा एक दिवस येइल.... नक्की येइल लवकरच.... त्या वेळेस मी काय तुम्ही काय,..... आपण सगळे एकसाथ पळू.... आणि.... जिंकू......  जिंकणारच......... 😊😊😊 तुमच्यासाठी ... नवीन....

तुम्ही आधार शोधात आहात का ....???

इमेज
*सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो...* *म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा....* नक्की.. बघा....       

आरसा.......

इमेज
*आरसा दिसायला नाजुक आहे  परंतु आरशासारख सत्य दाखवण्याचं  धाडस कोणातच नाही !!!* आपला काही तरी......

यश...मोठं .. असत का....???

इमेज
😊 *यश कधी मोठ नसत,* *यश मिळवनारा  मोठा असतो.* *नाती कधी मोठी नसतात,* *नाती निभावणारे मोठे असतात.*😊         नवीन काहितरी......

माणसातला देव ....

इमेज
*दगडात देव दिसतो*     *गायीत माता दिसते*      *कावळ्यात तर सगळे पुर्वज दिसतात* *पण माणसातच माणुस का दिसत नाही...?* *ज्या दिवशी माणसात माणुस दिसेल...त्या दिवशी देवाला सुध्दा प्रसन्न व्हावचं लागेल...*       नक्की बघा....

सर्वश्रेष्ठ अभिनय......

इमेज
नक्की बघा.... *अंतरमनात💓कितीही संघर्ष असला तरी,* *चेहर्यावर हास्य😊दाखविणे हाच,* *जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय👍*    त्यामुळे  सतत  हसता रहा.... 😊😊😊😊😊

विश्वास......

इमेज
💐🤗😊 *जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...* *पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...* *कारण....* *त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"😊🤗💐* नक्की बघा

आयुष्यातली गंमत.....

इमेज
*माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,* *कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,* *आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर… नक्की बघा...

आयुष्य.......

इमेज
नक्की बघा.... *आयुष्य म्हणजे खेळ नव्हे*, *फुकट मिळालेला वेळ नव्हे*, *आयुष्य 1 कोडं आहे*, *सोडवाल तितक थोडं आहे*, *म्हणुन म्हणतोय आयुष्यात* *येऊन माणसं मिळवावी*,  *एकमेकांची सुख दु:खे* *एकमेकांना कळवावी*

मनसोक्त जगा...... !!******

इमेज
*पावसाला माहित सुद्धा*  *नसतं..!* *मातीतून काय उगवणार..!!* *तो फक्त मनसोक्त कोसळून*  *जातो..* *आयुष्य असंच जगावं.*  *काय होणार, कसं होणार, कधी होणार..* *हे न पाहताच मनसोक्त जगावं.. !!* 😊😊😊😊😊😊😊😊 नक्की बघा........

वेळ आणि घड्याळ.......

इमेज
*एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..!!* *पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*     नक्की आवर्जून बघा.....         

आनंद.......

इमेज
नक्की बघा..... *❗आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल❗*             

खूप_लहान_आहात.......

इमेज
*# _दुसऱ्या_कोणाच्या_सांगण्यावरून* *#जर_तुम्ही_एखाद्या_व्यक्ती_बद्दल*  *#मनात_राग_धरत_असाला_तर*  *#आयुष्याच्या_शाळेत_तुम्ही_अजून*       *#खूप_लहान_आहात...*   

स्वार्थ/परमार्थ......

इमेज
*🙏सखी सुविचार🙏* *🚩क्रमांक ३७२🚩* *🌹{६}स्वार्थ/परमार्थ🌹* *स्वार्थ जरुर साधावा* *त्याशिवाय प्रपंच नाही* *पण परमार्थहि साधावा* *त्याशिवाय मोक्ष नाही.* *परमार्थ कुठल्याही प्रकारचा असो.* *भूतदया, निसर्ग प्रेम, मानवता*,  *पण, परमार्थाशिवाय भगवंत भेट नाही. जर पृथ्वीतलावर परमेश्वराचे दर्शन हवे असेल तर परमार्थ हि हवाच.* *सौ योगिता भगवंत शिरोरे सटाणा* नक्की बघा.....

जीवनाचं मोल ......... 😊

इमेज
                          ✍️  गुरु .. ✍️  'गु’ म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि  ‘रु’ म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा .. जो  आपल्या सुखासाठी स्वतः दुःख सहन करतो तो खरा गुरु .... जो  समाजात निर्भयपणे वागायला शिकवतो तो खरा गुरु ... ज्ञानाला किंमत, जगण्याला हिम्मत व दानाला महत्त्व देणारा तो खरा गुरु .... त्याग, समर्पण, राष्ट्रप्रेम, सत्यनिष्ठा,  प्रामाणिकता असे गुण स्वतः त आणून विद्यार्थ्यांत निर्माण करण्यासाठी प्रयन्त करणारा तो खरा गुरु .... शिष्याचा योग्य हट्ट योग्य वेळी पुरविणारा तो खरा गुरु ...         खर तर आतापर्यंत माझ्या जीवनात अनेक गुरु लाभले ...  त्यांनी फक्त लढायला नाही तर जगायला सुद्धा शिकवलं 😊..  म्हणून त्या गुरुसाठी एवढंच ... हे माझ्या ईश्वरा वेगवेगळ्या रुपात तू मला दिसतोस ... कधी आई , कधी बाप , तर कधी माझ्यातला मीच तू होतोस .. माझ्या सुखादुःखात साथ तू देतोस .. कधी माझ्यात तू तर कधी...

पुस्तकं आणि मी...... 😊

इमेज
माझ्या आयुष्यात मी अनेक पुस्तके वाचली पण ज्यावेळी मोठे साहित्य वाचायला घेतलं .  त्यावेळी माझ्या गुरुवर्य यांनी माझ्या हातात पहिलं पुस्तकं दिलं ते म्हणजे. तराळ अंतराळ हे पुस्तकं ते पुस्तकं वाचून मी खरंच थक्क झालो माझ्या आयुष्यात मी किती सुखी आणि आनंदी आहे याचं  उत्तर मला त्या पुस्तकात सापडलं .  गरीबीचा शेवट असणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जिद्दवर आणि भारतरत्न डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरत झालेले . स्वतःच्या आत्मचरिञातून जगाला दाखवून दिले की गरीबी माणसाच्या आड येत नाही तर आपण त्या ठिकाणी कमी पडतो. परिस्थिती कशी असो त्यावर मात करता आली पहिजे. पण नेहमी वाटतं की जी लोकं म्हणतात की माझं आयुष्य खुप वाईट चाललंय व जगतोय , माझ्या आयुष्यात खुप संघर्ष सुरू आहे . त्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो . तुम्हाला जर वाटतं असले की आपली परिस्थिती खुप वाईट आहे तर एखादं तराळ अंतराळ पुस्तकं वाच कळेल तुला की तु सध्या तुझ्या जीवनात किती सुखी आहेस ते . अतिशय सामान्य माणूस पण शिक्षणाच्या बळावर हँलेकाँप्टर मधून फिरले .  माझ्या सारख्या असंख्य ल...

प्रश्न की समस्या.........

इमेज
आता नवीन सुरवात देशा पुढे अनेक प्रश्न आहेत एकतर जीव वाचवयचा का अर्थव्यवस्था वाचवयायची . कारण जीव वाचवायला गेलो तर जगण्यापूरते पैसे संपत आले आहे. आता रस्त्यावससर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण  घरात बसून कोण पैसा देत नाही. आणि नुसते गहू आणि तांदूळ खाऊन जगता येत नाही-ते फक्त बोलण्यापूरते. वास्तवात आतापर्यंत कोणी गहू आणि तांदूळ खाऊन  आहे का? तुम्हाला (सरकारी नोकरदार आणि खाजगी कंपनी) पगार भेटतो म्हणून सहज बोलून जाता. पण खरंच आठवडा भर फक्त गहू तांदूळ खाऊन पहाच. रोजंदारीवर काम करण्याऱ्यांना (शेतकरी, मजूर )सुध्दा भावना आहेत. तुमची पोरे ऑनलाइन शिकू शकतात पण साधे मोबाईल फोन वापरणारे किंवा मोबाईल नसणाऱ्यांनी काय करायचे?का त्यांच्या मुलांनी फक्त आणि फक्त गुलामीच करायची का?अर्थव्यवस्थेसाठी दारू चालू ,कंपनी चालू, कंपनीत तुमचे पगार चालू .मग आमचे भाजी बंद, किराणा बंद, लहान मोठे व्यापार बंद ?असे का? कारण ती माणसे नाहीत का?  एकाला एक नियम दुसऱ्याला एक असे का?काय चालले आहे माझ्या देशात.सरकारी नोकरदारांचा पगारासाठी कर्ज घेणार आणि ते कर्ज कोण फेडणार सामान्य माणूस??? वा.!!!...